कॅटरिना कैफ ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.
अनेक चित्रपटात काम करून तिने चाहत्यांना भुरळ घातलेली आहे.
नुकतेच तिचे साडी मधील काही फोटो व्हायरल झालेले आहेत.
या साडीमध्ये तिने नवरात्री स्पेशल लुक केलेला आहे.
त्याचप्रमाणे कपाळावर लावलेली टिकली सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
या फोटोवर सध्या चाहत्यांच्या कमेंट्स आणि लाईकचा वर्षाव होताना दिसत आहे