सोनाली बेंद्रे ही एक एव्हरग्रीन अभिनेत्री आहे.

नुकतेच तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

या फोटोमध्ये तिने गुलाबी रंगाचा गाउन घातला आहे.

या ड्रेसमध्ये तिचे सौंदर्य आणखी खुलले आहे.

तिच्या चाहत्यांना देखील हे फोटो खूप आवडले आहेत