११ ऑक्टोबर म्हणजेच या शुक्रवारी मराठी बॉक्स ऑफिसवर दोन मोठे सिनेमे सिनेमे प्रदर्शित होत आहेत
पाहूयात कोणते आहेत ते सिनेमे
पहिला सिनेमा आहे
येक नंबर
या सिनेमाचे दिग्दर्शन राजेश मापुस्कर यांनी केले असून अभिनेत्री तेजस्विनी पंडित ही या सिनेमाची निर्माती आहे
दुसरा सिनेमा आहे
फुलवंती
हा सिनेमा
स्नेहल प्रवीण तरडे
यांनी दिग्दर्शित केला आहे
या सिनेमात गश्मीर महाजनी आणि प्राजक्ता माळी यांच्या मुख्य भूमिका आहेत