पुढील वर्षी जानेवारी महिन्यात मराठी मध्ये मोठे सिनेमे प्रदर्शित होत आहेत

यामध्ये संजय जाधव, महेश मांजरेकर आणि सुबोध भावे यांचे सिनेमे आहेत

ये रे ये रे पैसा  हा चित्रपट ३ जानेवरी रोजी प्रदर्शित होणार आहे

एक राधा एक मीरा  हा सिनेमा १० जानेवारी रोजी प्रदर्शित होतोय

संगीत मानापमान   हा सिनेमा १० जानेवारी रोजी प्रदर्शित होत आहे