प्राजक्ता माळी ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.

प्राजक्ता सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.

नुकतेच तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

या फोटोंमध्ये तिने रंगीबेरंगी फ्लोरल ड्रेस घातलेला आहे.

तिचा हा लूक सध्या चांगला चर्चेत आहे.