अभिनेत्री अमृता खानविलकर ही एक सुंदर अभिनेत्री आहे.
सोशल मीडियावर देखील अमृता मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.
नुकतेच तिचे काही सुंदर असे फोटो व्हायरल झाले आहेत.
या फोटोमध्ये तिने पिवळ्या रंगाची सुंदर साडी नेसली आहे.
या साडीवर तिने डायमंड ज्वेलरी परिधान केली आहे