सई ताम्हणकर ही एक स्टाईल आयकॉन आहे.
ती नेहमीच वेगवेगळे लूक करत असते.
नुकतेच तिने काही फोटो शेअर केले आहेत.
या फोटोमध्ये तिने काळ्या आणि पांढरा रंगाचा टू पीस ड्रेस परिधान केला आहे.
हा लूक सगळ्यांना खूप आवडला आहे.