अभिनेत्री मिताली मयेकर सोशल मीडियावर तिचे वेगवेगळे लूक शेअर करत असते.
नुकतेच तिने काही फोटो शेअर केले आहेत.
या फोटोमध्ये तिने लाल रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केलेला आहे.
या ड्रेसवर तिने कॉन्ट्रास्ट हिरव्या रंगाची ज्वेलरी परिधान केली आहे.
तिचा हा लूक सध्या सगळ्यांना आवडत आहे.