Sai Tamhankar

सई ताम्हणकर ही मराठीमधील एक स्टाईल आयकॉन आहे.

Sai Tamhankar

तिचे वेगवेगळे लूक नेहमीच व्हायरल होत असतात.

Sai Tamhankar

नुकतेच तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

या फोटोमध्ये तिने काळ्या आणि हिरव्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.

तिचे हे फोटो सगळ्यांना खूप आवडले आहेत.