श्रेयस तळपदे याने अनेक मालिका आणि चित्रपटात काम केले आहे.
नुकतेच त्याचे काही फोटो व्हायरल झाले आहेत.
या फोटोमध्ये तो अत्यंत डॅशिंग अंदाजात दिसत आहे.
त्याच्या चाहत्यांना हा फोटो खूप आवडले आहे.
श्रेयस सध्या चल भाव सिटीत या शोचे होस्टिंग करत आहे.