सई ताम्हणकर ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे

सध्या ती तिच्या गुलकंद या चित्रपटामुळे चर्चेत आहे.

नुकतेच तिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.

या फोटोमध्ये तिने काळया रंगाची साडी नेसली आहे.

तसेच डाऊझनर ब्लाऊजने तिचा लुक आणखी सुंदर दिसत आहे.