छाया कदम ही एक लोकप्रिय मराठी अभिनेत्री आहे.

ती सध्या कान्स चित्रपट महोत्सवात सामील झाली आहे.

यावेळी तिने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

या फोटोमध्ये तिने गुलाबी रंगाची साडी परिधान केली आहे.

ती वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे.