स्पृहा जोशी ही एक मराठमोळी अभिनेत्री आहे.

सध्या सोशल मीडियावर तिचे काही फोटो व्हायरल होत आहेत.

यात स्पृहाने सुंदर लेहेंगा परिधान केला आहे.

हा लूक तिने फिल्म फेअरमध्ये केला होता

तिच्या चाहत्यांना हा लूक खूप आवडला आहे