Tuesday, January 27, 2026
Home बॉलीवूड दिलजित दोसांझच्या सरदारजी-3 ने पाकिस्तानात तोडले सगळे रेकॉर्ड; कमावले इतके कोटी रुपये…

दिलजित दोसांझच्या सरदारजी-3 ने पाकिस्तानात तोडले सगळे रेकॉर्ड; कमावले इतके कोटी रुपये…

दिलजीत दोसांझचा ‘सरदार जी ३‘ हा चित्रपट भारतात प्रदर्शित झालेला नाही, पण परदेशात तो धुमाकूळ घालत आहे. ‘सरदार जी ३’ हा चित्रपट पाकिस्तानात प्रदर्शित झाला. ‘सरदार जी ३’ ने पाकिस्तानात सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. हा चित्रपट तिसऱ्या आठवड्यातही रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे.

पाकिस्तानी मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘सरदार जी ३’ ने पाकिस्तानात ३१ कोटी (पाकिस्तानी रुपये) कमावले आहेत. हा चित्रपट पाकिस्तानात सर्वाधिक कमाई करणारा भारतीय पंजाबी चित्रपट ठरला आहे. ‘सरदार जी ३’ ने पाकिस्तानात ‘कॅरी ऑन जट्टा ३’ च्या आयुष्यभराच्या कमाईला मागे टाकले आहे. ‘कॅरी ऑन जट्टा ३’ ने ३० कोटींचा व्यवसाय केला. आता ‘सरदार जी ३’ ने ३१ कोटींच्या कमाईसह ‘कॅरी ऑन जट्टा’ ला मागे टाकले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा  

या वेब सिरीज राहिल्या आहेत भारतात सर्वाधिक प्रसिद्ध; सर्वात आघाडीवर आहे पंकज त्रिपाठी स्टारर…

हे देखील वाचा