अभिनेत्री प्राजक्ता माळी ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे
सोशल मीडियावर तो नेहमी तिचे फोटो शेअर करत असते.
नुकतेच तिने काही फोटो शेअर केले आहेत.
या फोटोमध्ये तिने पिवळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे.
यामध्ये ती वेगवेगळ्या पोझ देत आहे.