सोशल मीडियावर आजकाल सगळेच सक्रिय असतात. प्रत्येकजण आता आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण प्रेक्षकांसोबत शेअर करत असतो. यातच ‘गंदी बात’ या वेबसीरिजमधील अभिनेत्री अन्वेशी जैन ही सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. ती तिचे नवनवीन फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. एकता कपूरच्या ‘गंदी बात’ या वेब सीरिजमधील तिचा बोल्डनेस खूप चर्चेत होती. परंतु ती सूत्र संचालनसाठी प्रसिद्ध आहे.
अन्वेशीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंट काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती खूपच बोल्ड दिसत आहे. सध्या सर्वत्र तिच्या या फोटोची चर्चा चालू आहे.
तिने आता व्हाइट क्रॉप टॉप आणि डेनिम जीन्स घातली आहे. तिचा हा लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये तिची आवरग्लास बॉडी फ्लॉन्ट करताना दिसत आहे.
यासोबतच तिने दुसऱ्या एका फोटोत गुलाबी रंगाची साडी घातली आहे. या साडीमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. आणखी एका व्हाइट साडीमध्ये देखील तिने फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती खूपच बोल्ड दिसत आहे. या सोबतच तिने आणखी काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत.
तिचा हा बोल्ड अवतार चाहत्यांना खूपच आवडला आहे. तिचे चाहते कमेंट करून तिच्या फोटोचे कौतुक करत आहेत. अन्वेशीचे अनेक डान्स व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-फिटनेस असावा तर असा! शाहिद कपूरची पत्नी मीराने केला आंब्याच्या झाडाला लटकून व्यायाम; एकदा पाहाच
-सनी लिओनीने चाहत्यांना दिले ‘हे’ खतरनाक चॅलेंज, भल्या- भल्यांना फुटेल घाम घाम
-अरे व्वा! आणखी ७८ वर्षे सोनी मॅक्सवर दिसणार ‘सूर्यवंशम’ चित्रपट, कारणही आहे तितकंच रंजक










