सई ताम्हणकर ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.

सोशल मीडियावर देखील ती सक्रिय असते.

नुकतेच तिचे काही फोटो व्हायरल झाले आहेत.

यामध्ये तिने सुंदर ड्रेस परिधान केला आहे.

तिचा हा लूक अनेकांना आवडला आहे.