सोनाली बेंद्रे ही लोकप्रिय अभिनेत्री आहे.

सोशल मीडियावर देखील ती सक्रिय असते.

तिचे काही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

यामध्ये तिने सुंदर अशी साडी नेसली आहे.

तसेच केसांची वेणी गुंफली आहे.