अभिनेत्री राणी मुखर्जी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
तिचे अनेक फोटो ती शेअर करत असते.
नुकतेच अभिनेत्रीचे साडीतील काही फोटो व्हायरल झाले आहेत.
यामध्ये तिने सोनेरी रंगाची साडी नेसली आहे.
तसेच सुंदर असा साजशृंगार केला आहे.