नोरा फतेही ही एक अभिनेत्री आणि डान्सर आहे.
सोशल मीडियावर देखील ती सक्रिय असते.
नुकतेच तिचे काही फोटो समोर आले आहेत.
यामध्ये तिने लाल रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केला आहे.
तिचे हे फोटो सगळ्यांना खूप आवडत आहेत