टीना दत्ता हिला बिग बॉसनंतर खूप प्रसिद्धी मिळाली.

नुकतेच तिने काही फोटो शेअर केले आहेत.

यामध्ये तिने पांढऱ्या रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केला.

यामध्ये ती वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे.

तिच्या चाहत्यांना देखील हा लूक आवडला आहे.