रेश्मा शिंदे हि एक लोकप्रिय आहे.

नुकतेच तिने काही फोटो शेअर केले आहेत.

तिने संक्रांती स्पेशल लुक केला आहे.

तिने काळ्या रंगाची साडी नेसली आहे.

तसेच हलव्याचे दागिने परिधान केले आहे.