मृणाल ठाकूर ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.
सोशल मीडियावर देखील ती सक्रिय असते.
नुकतेच तिचे काही फोटो व्हायरल झाले आहेत.
यामध्ये तिने केशरी रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.
तिच्या चाहत्यांना तिचा हा लूक खूप आवडला आहे.