क्रीती सेनन ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.

अनेक सिनेमांत तिने काम केले आहे.

नुकतेच तिचे काही फोटो व्हायरल झाले आहेत.

यामध्ये तिने सुंदर असा ड्रेस परिधान केला आहे.

अनेकांना तिचा हा लूक खूप आवडला आहे.