सोनाली कुलकर्णी ही मराठी सिनेसृष्टीतील एक आघाडीची नायिका आहे.
नुकतेच तिचे काही फोटो व्हायरल झाले आहेत.
तिने हिरव्या रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केला आहे.
तसेच फोटोत ती वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे.
अनेक चाहते तिच्या फोटोवर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.