सई मांजरेकर ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.

अनेक सिनेमांत तिने काम केले आहे.

नुकतेच तिचे काही फोटो व्हायरल झाले आहेत.

यामध्ये तिने गोल्डन रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.

या फोटोंमध्ये ती वेगवेगळ्या पोझ देत आहे