शर्वरी वाघ ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.
सध्या सोशल मीडियावर तिचे काही फोटो व्हायरल होत आहेत.
या फोटोमध्ये तिने काळ्या रंगाची साडी नेसली आहे.
तिच्या वेगवेगळ्या पोझ चाहत्यांना आकर्षित करत आहे.
या फोटोमध्ये ती सुपर हॉट दिसत आहे.