अभिनेत्री आलिया भट्ट हिने नुकतेच बाफ्टा पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली.

या सोहळ्यातील तिचा लुक चांगलाच चर्चेत आहे.

या स्पेशल लूकचे काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

यामध्ये तिने शिमरी ड्रेस परिधान केला आहे.

तसेच कानात सुंदर असे इअररिंग घातले आहेत

बाफ्टा पुरस्कार सोहळ्यातील आलिया भट्टचा लुक व्हायरल; दिसतीये एकदम ग्लॅमरस