प्राजक्ता माळी ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.
सोशल मीडियावर देखील ती सक्रिय असते.
नुकतेच तिने काही फोटो शेअर केले आहेत.
यामध्ये तिने नो ब्लाऊज लुक केला आहे.
ब्लाऊज न घालता तिने दागिने घालत हा लूक पूर्ण केला आहे.