सनी लिओनी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

नुकतेच तिचे काही फोटो व्हायरल झाले आहेत.

यामध्ये तिने सुंदर असा गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.

डोळ्यांना चष्मा लावला आहे.

तसेच डोक्यात गुलाबी रंगाची हॅट घातली आहे.