Sunday, February 23, 2025
Home टेलिव्हिजन या अभिनेत्रीच्या वैवाहिक आयुष्यात शारीरिक संबंधाने येत होत्या अडचणी, केला धक्कादायक खुलासा

या अभिनेत्रीच्या वैवाहिक आयुष्यात शारीरिक संबंधाने येत होत्या अडचणी, केला धक्कादायक खुलासा

हिंदी मनोरंजन आणि मालिका क्षेत्रात अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या त्यांच्या अभिनयापेक्षा सोशल मीडियावरील वक्तव्यामुळे विशेष चर्चेत असतात. त्यांच्या विवादित वक्तव्यांची नवनवीन खुलाश्याची नेहमीच सोशल मीडियावर चर्चा होत असते. यांपैकीच नेहमी चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे कॉर्टनी कर्दाशिया. अलिकडेच कॉर्टनीने तिच्या वैवाहिक आयुष्याबद्दल एक धक्कादायक खुलासा केला आहे. काय आहे हे सगळे प्रकरण चला जाणून घेऊ.

टिव्ही कार्यक्रमातील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून कॉर्टनी कर्दाशियाचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. तिच्या अभिनयाइतकीच सोशल मीडिया पोस्टची चर्चा नेहमीच चर्चा सुरू असते. ती तिच्या घरात सगळ्यात मोठी आहे. कॉर्टनी ही क्रिस जेनर आणि रॉबर्ट कर्दाशिया यांची मुलगी आहे. तिने २०२१ मध्ये तिला अमेरिकेचा संगीतकार माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतील परीने घेतला ब्रेक, वाचा नक्की कारण आहे तरी काय? ट्रॅविस बारकरने प्रपोज केला होता.त्यानंतर दोघे दिर्घकाळ प्रेमातसुद्धा होते मात्र त्यांच्या नात्यात नेहमीच वादविवाद होत राहिले. ट्रॅविसला आधीच्या पत्नीपासून दोन मुले आहेत, तर कॉर्टनीला तीन मुले आहेत. अलिकडेच कॉर्टनीने तिच्या आण विसच्या प्रेमप्रकरणाचा खुलासा करताना त्यांच्या खासगी आयुष्याबद्दलही अनेक धक्कादायक खुलासे केले ज्यामध्ये तिने तिच्या सेक्स लाइफबद्दलही मनमोकळ्या गप्पा मारल्या होत्या. तिने तिच्या सेक्स लाइफबद्दल बोलताना दोघांनी सोबत घालवलेल्या याच क्षणांमुळे त्यांच्या नात्यात जवळीकता निर्माण झाल्याचे सांगितले.

या मुलाखतीत बोलताना ती म्हणाली की, “आमच्या दोघांच्याही आयुष्यात शारिरीक संबंधामुळे अनेक अडचणी निर्माण होत होत्या, आमच्या नात्यात याच कारणामुळे दुरावा निर्माण होत होता. मात्र जेव्हा आम्ही याबद्दल विचार केला तेव्हा काही बदल आमच्या आयुष्यात केले, आम्ही सेक्स लाइफमध्ये बदल करत आयुर्वेदिक पद्धतीचा वापर केला सोबतच आम्ही मेडिटेशन सारख्या मार्गांचाही अवलंब केला ज्यामुळे आमच्या नात्यात आणि वैवाहिक आयुष्यात चांगले बदल पाहायला मिळाले. आयुर्वेदिक सेक्ससोबतच आहार आणि मसाजमुळे आमच्या नात्यात चांगला बदल झाल्याचे पाहायला मिळाले.” तिने केलेल्या या खुलाशाने सगळेच हैराण झाले आहेत.

 

हे देखील वाचा