अभिनेत्री प्रार्थना बेहेरेचा नवा लूक पाहिलात का?

अभिनेत्री प्रार्थना बेहेरेचा नवा लूक पाहिलात का?

प्रार्थना बेहेरे तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर नेहमी सक्रिय असते

चाहत्यांसोबत प्रार्थना तिचे नवनवीन फोटोशूट शेअर करत असते

नुकतेच प्रार्थनाने तिचे एक खास फोटोशूट चाहत्यांसोबत शेअर केलंय

या फोटोंमध्ये प्रार्थना खुपच सुंदर दिसत आहे

प्रार्थना सध्या 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेत नेहा हे पात्र साकारत आहे

प्रार्थना सध्या 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेत नेहा हे पात्र साकारत आहे