अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते.
सध्या तिचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
फोटोंमध्ये प्राजक्ता पावसाळ्याची मजा घेताना दिसत आहे.
प्राजक्ताच्या या फोटोवर चाहते जोरदार प्रतिक्रिया देत आहेत.
अलिकडेच प्राजक्ताची 'रानबाजार' वेबसिरीज प्रचंड गाजली होती.