भाग्यश्री मोटे ही मराठी सिनेसृष्टीतील बोल्ड आणि ब्युटीफुल अभिनेत्री बनली आहे.

तिने नुकतेच स्विमिंग पूलमधील हॉट फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये तिने बिकिनी परिधान केली आहे.

भाग्यश्रीने यावेळी गॉगल आणि केसात फुल लावल्याचे दिसत आहे.

भाग्यश्रीने या फोटोंमध्ये वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत.

तिच्या या फोटोंवर 'सेक्सी', 'स्टनिंग', 'हॉट' अशा कमेंट्स आल्या आहेत.