अनिता दाते म्हणजेच ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेतील सर्वांची लाडकी राधिका बरेच दिवस प्रेक्षकांसमोर आलेली नाही. पण आता तिची सोशल मीडियावरील एक पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे.
तिने तिच्या फोटोला हार घातलेली एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टला ‘जो आवडतो सर्वांना’ असे कॅप्शन टाकलय. तिच्या पोस्टबद्दल चाहते अंदाज लावत आहे की ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेचा पुढचा भाग येणार असावा. तसेच ही पोस्ट तिच्या आगामी प्रोजेक्टच्या प्रमोशनचा भाग असण्याची शक्यता आहे. मात्र अद्याप तिने काही स्पष्ट सांगितलेले नाही.
View this post on Instagram
अनिता काही दिवसांपूर्वी ‘मी वसंतराव’ चित्रपटात दिसली होती.
(ही बातमी ८० शब्दांत आहे. सविस्तर बातम्यांसाठी भेट द्या dainikbombabomb.com)