अभिनेत्री मौनी रॉय नेहमीच तिच्या चाहत्यांसाठी फोटो शेअर करत असते.

तिने शेअर केलेल्या बिकिनीतील फोटोंवर चाहत्यांच्या नजरा जडल्या आहेत.

मौनीच्या या फोटोला एकाच दिवसात ८ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले.

मौनीला इंस्टाग्रामवर २ कोटींहून अधिक चाहते फॉलो करतात.

तिच्या प्रत्येक पोस्टला लाखोंच्या घरात लाईक्स मिळतात.

मौनी आगामी 'ब्रह्मास्त्र' या सिनेमात झळकणार आहे.