बॅालिवूडमधील नवीन कपल, ऋतिक रोशन आणि सबा आझाद मागील काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. यामध्येच सबाने ईन्सटाग्रामवर तिचा एक खूप सुंदर फोटो शेअर केला आहे. फोटोच्या कॅप्शनमधून ऋतिक रोशनने हा फोटो काढला असल्याचे तिने सांगितले आहे.
फोटो सोबत जोडलेल्या कॅप्शनमध्ये तिने लिहीले आहे की, “ न माझी सेल्फी, न माझी कॅाफी, ऋतिक रोशनने घेतलेला फोटो.” या सह तिने फोटो पॅरिस आणि फ्रांस मधील असल्याचे स्पष्ट केले आहे. सबाची ही पोस्ट प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. २४ तासांच्या आत पोस्टवर, जवळपास १२ हजार लोकांनी प्रतिक्रीया दिल्या आहेत.
View this post on Instagram
अजून जरी ऋतिक आणि सबा यांनी त्यांच्या नात्याबद्दल स्पष्टीकरण दिले नसले, तरी सोशल मीडियावर दोघांच्या एकमेकांसाठी केलेल्या पोस्टमधून त्यांच्यात काही तरी खास असल्याचे लक्षात येते.
(ही बातमी ८० शब्दांत आहे. सविस्तर बातम्यांसाठी भेट द्या dainikbombabomb.com)