Saturday, April 20, 2024
Home Search

श्रद्धा कपूर - search results

If you're not happy with the results, please do another search
shraddha kapoor

श्रद्धा कपूरने दिली राहुल मोदींसोबतच्या नात्याची हिंट, अभिनेत्रीच्या गळ्यातील लॉकेट पाहून चर्चांना आले उधाण

0
अभिनेता शक्ती कपूरची लाडकी मुलगी श्रद्धा कपूरने (Shraddha Kapoor)  तिच्या करिअरच्या सुरुवातीला 'तीन पत्ती' आणि 'लव्ह का द एंड' सारखे सिनेमे केले, मात्र 'आशिकी...
shraddha kapoor

श्रद्धा कपूर करतीये गोव्यामध्ये एन्जॉय, व्हिडीओ शेअर करून चाहत्यांना केला ‘हा’ प्रश्न

0
बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर (shraddha Kapoor) सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती तिच्या पोस्ट किंवा रीलद्वारे चाहत्यांसोबत विनोदही करते. श्रद्धाने एक व्हिडिओ शेअर केला...

…जेव्हा श्रद्धा कपूर अन् रोहन श्रेष्ठ यांचे झाले हाेते ब्रेकअप, 4 वर्षाच्या प्रेमाला दिला...

0
श्रद्धा कपूर ही बॉलिवूडची ती अभिनेत्री आहे, जी अनेकदा तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यामुळे चर्चेत असते. श्रद्धाने तिचे रिलेशनशिप स्टेटस कधीच उघड केले नाही,...
Lata-Mangeshkar-&-Shraddha-Kapoor

तुम्हाला माहितीये का? गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्याशी श्रद्धा कपूरचं आहे खास नातं

0
गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांनी त्यांच्या आवाजाने सात दशकांहून अधिक काळ संगीत विश्व गाजवले आहे. त्या बाॅलिवूडच्या एक चमचमता तारा होत्या. पण तुम्हाला...
shraddha kapoor and nora fatehi

स्ट्रगलच्या दिवसात नोरा फतेहीने श्रद्धा कपूरला शिकवला आहे डान्स, वाचा किस्सा

0
डान्सर आणि अभिनेत्री नोरा फतेही (nora fatehi) कायम चर्चेत असते. आपल्या डान्समुळे नोराने अल्पावधीतच बॉलीवूडमध्ये बरीच ओळख निर्माण केली आहे, पण यासाठी तिने दीर्घ...
shraddha kapoor

श्रद्धा कपूर ‘या’ वर्षी करणार लग्न, सोशल मीडियावरील पोस्टने वाढले लक्ष

0
इंडस्ट्रीतील अनेक अभिनेत्री या वर्षी लग्नगाठ बांधत असल्याची चर्चा आहे. यामध्ये रकुल प्रीतपासून क्रिती खरबंदापर्यंतच्या नावांचा समावेश आहे. आता त्याचा प्रभाव बॉलिवूडची टॉप अभिनेत्री...

श्रद्धा कपूरने तिच्या चुलत भाऊ आणि वहिनीच्या बेबी शॉवरमध्ये मराठमोळ्या अंदाजात लावली हजेरी, फोटो...

0
पद्मिनी कोल्हापुरे आणि प्रदीप शर्मा यांचा मुलगा प्रियांक शर्मा आणि त्याची पत्नी शजा मोरानी लवकरच आई-वडील होणार आहेत. नुकताच या जोडप्याचा बेबी शॉवर सोहळा...
shraddha kapoor

माकडाने चोरली श्रद्धा कपूरची ‘ही’ खास गोष्ट, अभिनेत्रीची प्रतिक्रिया पाहून तुम्हाला बसेल धक्का

0
बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर (shraddha kapoor) सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी ती काहीतरी ना काही शेअर करत असते. आता अभिनेत्रीने...
shraddha kapoor

दसऱ्याच्या मुहूर्तावर श्रद्धा कपूरने घेतली लॅम्बोर्गिनी कार, पाहा आलिशान कारची किंमत

0
शक्ती कपूरची मुलगी आणि अभिनेत्री श्रद्धा कपूरने एक नवीन लॅम्बोर्गिनी कार खरेदी केली आहे. अभिनेत्रीला कारची शौकीन आहे आणि आता तिच्या कार कलेक्शनमध्ये लॅम्बोर्गिनीचाही...
Shraddha-Kapoor

जमलं म्हणायचं अन् काय! श्रद्धा कपूर ‘या’ लेखकाला करते डेट? सोशल मीडियावर रंगलीय चर्चा

0
बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर ही तिच्या अभिनयासोबतच तिच्या सौंदर्यासाठीही ओळखली जाते. ती सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. ती तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत...