Saturday, April 20, 2024
Home Search

सुष्मिता सेन - search results

If you're not happy with the results, please do another search
sushmita sen

अँजिओप्लास्टीच्या वेळी ओटीमध्ये जोक करत होती सुष्मिता सेन, ऑटोइम्यून आजाराबद्दल केला खुलासा

0
अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita sen) सध्या तिची वेब सीरिज आर्या 3 च्या यशाचा आनंद घेत आहे. मालिकेच्या शूटिंगदरम्यान अभिनेत्रीला हृदयविकाराचा झटका आला. अलीकडेच तिने...
Arya 3

सुष्मिता सेनच्या ‘आर्या 3’लास्ट वॉर’चा ट्रेलर रिलीज, सिंहिणीच्या भूमिकेत दिसणार अभिनेत्री

0
सुष्मिता सेनच्या (Sushmita Sen) लोकप्रिय वेबसीरिज आर्याचा शेवटचा सीझन रिलीजसाठी सज्ज आहे. आज 'आर्य 3: द लास्ट वॉर' चा ट्रेलर रिलीज झाला आहे. यामध्ये...
sushmita sen and vikram bhatt

सुष्मिता सेनसोबतच्या अफेअरबद्दल विक्रम भट्ट यांनी तोडले मौन; म्हणाले, ‘मला त्याचा कोणताही पश्चाताप नाही’

0
एक काळ असा होता जेव्हा इंडस्ट्रीत विक्रम भट्ट आणि सुष्मिता सेन यांच्या प्रेमाची चर्चा होती. हे ९० च्या दशकातील आहे. दोघांचे अफेअर मीडियाच्या चर्चेत...
aishwarya and sushmita

सौंदर्यामुळेच जुंपले विश्वसुंदरींमध्ये भांडण, अभिनेत्री ऐश्वर्या राय-सुष्मिता सेनमधील गाजलेला किस्सा

0
हिंदी सिने जगतात अनेक कलाकारांमध्ये वादाच्या ठिणग्या पडत असतात. ज्याच्या बातम्या नेहमीच माध्यमांमध्ये ऐकायला मिळत असतात. यामध्ये सर्वात जास्त वाद हे सिने जगतातील अभिनेत्रींमध्येच...

बॉलिवूडमध्ये नेटवर्किंग करण्यात सुष्मिता सेन अपयशी, म्हणूनच मिळाले नाही मनाजोगे काम स्वतः केला खुलासा

0
बॉलिवूडमध्ये कलाकार हे सलग अनेक वर्ष चित्रपटांमध्ये काम करतात. मात्र कधी काही काही कलाकार अचानक चित्रपटांमधून गायब होतात.कलाकार असे गायब झाल्यानंतर त्यांना काम मिळत...

बाई ऐकावं ते नवलंच! वयाच्या 48 व्या वर्षी सुष्मिता सेनच्या मनात फुलतायेत प्रेमाचे मळे

0
सुष्मिता सेन (sushmita sen) ही बॉलिवूडची ती अभिनेत्री आहे जी नेहमीच तिच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत असते. अनेकवेळा ती प्रेमात पडली आणि त्या प्रेमाच्या अनेक...
sushmita sen

रोहमन शॉलपूर्वी अभिनेत्री सुष्मिता सेन होती ‘या’ व्यक्तींच्या प्रेमात

0
बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनने अलिकडेच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आणि रोहमन शॉलसोबत ब्रेकअप झाल्याची पुष्टी केली. रोहमन आणि सुष्मिता बराच काळ...

इतक्या वर्षांनी सुष्मिता सेनने सांगितले लग्न न करण्यामागील मोठे कारण, वाचा सविस्तर

0
बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी अजूम्ही लग्न केले नाही. त्यांनी त्यांच्या आयुष्यात एकटे राहण्याचा निर्णय घेतला. यातीलच एक अभिनेत्री म्हणजे सुष्मिता सेन, (sushmita...
Sushmita Sen

‘आर्या 3’ रिलीजच्या आधीच सुष्मिता सेनने का घेतलेला अभिनयातून ब्रेक?, अभिनेत्रीने केला मोठा खुलासा

0
बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनने (sushmita sen) तिच्या 30 वर्षांच्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. यामध्ये घटक, बीवी नंबर 1, मैं हूं ना आणि...
Sushmita Sen

‘या’ कारणामुळे आठ वर्षे अभिनयापासून दूर राहिली सुष्मिता सेन, इंडस्ट्रीबाबत केला मोठा खुलासा

0
बॉलीवूड अभिनेत्री सुष्मिता सेन (sushmita sen) 'आर्या 3' मध्ये आर्य सरीनच्या भूमिकेत कमबॅक करण्यासाठी सज्ज झाली आहे. या मालिकेचा ट्रेलर १२ ऑक्टोबरला प्रदर्शित झाला....