Thursday, April 24, 2025
Home अन्य Video | सर्वांसमोर एका व्यक्तीने सपना चौधरीसोबत केलं घाणेरडं कृत्य, पाहून तुम्हालाही आवरणार नाही राग

Video | सर्वांसमोर एका व्यक्तीने सपना चौधरीसोबत केलं घाणेरडं कृत्य, पाहून तुम्हालाही आवरणार नाही राग

हरियाणवी डान्सर्सचा विचार केला, तर सपना चौधरीचे (Sapna Choudhary) नाव सर्वात पहिले आपल्या डोळ्यासमोर येते. आजही ती जिथे जाते तिथे लोकांची गर्दी असते. पण कधी कधी या गर्दीमुळे ती अडचणीतही येते. तिने हे नाव कमावण्‍यासाठी खूप मेहनत घेतली आहे आणि लाइव्‍ह शोमध्‍ये अनेकवेळा तिला अशा समस्येचा सामना करावा लागला, की शरमेने ती लाल झाली. असाच काहीसा प्रकार घडला, जेव्हा एक व्यक्ती तिचा विनयभंग करायचा विचार करत असताना तिथे बसलेले लोक नुसतेच बघत राहिले.

शोमध्येच एका व्यक्तीने सुरू केली छेडछाड
अनेकवेळा सपनाला तिच्या लाइव्ह शोमध्ये असभ्य वर्तन करणाऱ्या व्यक्तींचा सामना करावा लागला आहे. सपना चौधरी तिच्या डान्स शोमध्ये एकदा नव्हे, तर अनेकदा अशा क्षणाची शिकार झाली आहे. नुकताच असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये एक तरुण बळजबरीने सपनाजवळ कसा पोहोचतो आणि तिच्याशी गैरवर्तन करतो हे स्पष्ट दिसत होते. (a man tried to bad thing with sapna chaudhary video gone viral)

व्यक्तीने केलं ‘असं’ काही
व्हिडिओमध्ये सपना चौधरी हरियाणवी गाण्यावर परफॉर्म करत आहे. परफॉर्मन्स दरम्यान, एक मुलगा सपना चौधरीच्या अगदी जवळ येतो आणि तिच्या डोक्यावर एक चिठ्ठी ठेवून तिला चुकीच्या पद्धतीने चिकटण्याचा प्रयत्न करतो. दरम्यान, सपना अचानक सावध झाली आणि रागाने त्या मुलाकडे बघू लागली.

हसत राहिली गावातील वडीलधारी मंडळी
तो तिथून निघून जातो, पण या व्हिडिओमध्ये तुम्ही हा मुलगा अनेकदा असे कृत्य करताना पाहू शकता. जेव्हा तो मुलगा गैरवर्तन करतो, तेव्हाच प्रेक्षकांमध्ये बसलेली लोकं हसताना आणि मोबाइलवर व्हिडिओ बनवताना दिसतात, ज्यावर सपना चौधरी देखील भडकते. असे अनेक व्हिडिओ इंटरनेटवर उपलब्ध आहेत, जे सपनाच्या जुन्या दिवसांच्या कटू आठवणींना उजाळा देतात.

सपनासोबत गैरवर्तन करायचे लोक
या परफॉर्मन्स दरम्यान, अशा अनेक घटना घडल्या, ज्या कदाचित तुम्हाला तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्यासोबत घडताना बघायला आवडणार नाहीत. सपना चौधरी जेव्हा स्टेजवर डान्स करत होती, तेव्हा गावातील काही मुलांनी तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. जे पाहून तुम्हालाही राग आवरणार नाही.

हेही वाचा-

हेही पाहा-

हे देखील वाचा