Friday, February 27, 2026
Home बॉलीवूड हे नवविवाहित दांपत्य विमानळावर झाले स्पॉट, आणि चाहत्यांना दिली फ्लाइंग किस

हे नवविवाहित दांपत्य विमानळावर झाले स्पॉट, आणि चाहत्यांना दिली फ्लाइंग किस

रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा हे दोघे चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय कलाकार आहेत. हे दोघेजण काल लग्नबंधनात अडकले आहेत, तर त्यांच्या या लग्नाला त्यांनी एक नाव दिले आहे ते म्हणजे “विरोश”. तर वेडिंगच ठिकाण अगदी शाही पद्धतीचं होत उदयपूरच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये हे ठिकाण होत. 2018 पासून या जोडीच्या लग्नची वाट पाहणाऱ्या चाहत्यांसाठी, हा क्षण एखाद्या उत्सवापेक्षा कमी नाव्हता. तर आता लग्नाच्या दुसऱ्या दिवशी, शुक्रवारी, “पॉवर कपल” उदयपूर विमानतळावर दिसले, तर ते एकत्र खूप सुंदर दिसत होते. 

तर हे जोडपे विमानतळावर दिसताच सर्व उपस्थित तिथले पापाराझी आणि चाहते उत्साहीत झाले. विजय (Vijay)आणि रश्मिका यांचा साधा पोशाख पण तो प्रभावी दिसत होता. तर त्यांच्या चेहऱ्यावर लग्नाचा आनंद स्पष्ट दिसत होता आणि हात धरून विमानतळाकडे चालत जात होते. पापाराझीना त्यांनी हसून पापाराझींना हात हलवला. आणि चाहत्यांची मने जिंकली. आणि विमानतळाच्या आत निघून गेले.

वधू म्हणून, रश्मिका मंदाना यांनी पारंपारिक लाल भारतीय सूट निवडला, जो सुंदर दिसत होता. तिच्या केसांच्या रेषेतील सिंदूर आणि नवविवाहित वधूची चमक तिच्या लूकमध्ये भर घालत होती. विजय देवरकोंडा त्यांच्या स्टायलिश इंडो-वेस्टर्न पोशाखात देखणा आणि क्लासी दिसत होता. सोशल मीडियावरील चाहते त्यांना परिपूर्ण जोडपे म्हणत आहेत, त्यांच्या हातात पवित्र धागा अजूनही बांधलेला आहे.

विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांनी गुरुवारी, 26 फेब्रुवारी 2026 रोजी उदयपूरमधील आलिशान आयटीसी ग्रँड मेमेंटोसमध्ये लग्न केले. हा समारंभ अतिशय खाजगी ठेवण्यात आला होता, फक्त कुटुंबातील सदस्य आणि चित्रपट उद्योगातील काही जवळचे मित्र उपस्थित होते. आता हे जोडपे परतले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

राजपाल यादव मुंगेरीचा भाऊ या पात्रामुळे झाला होता प्रसिद्ध, तर या 27 वर्ष जुन्या शोला आहे 8.8 रेटिंग

हे देखील वाचा