Friday, December 5, 2025
Home भोजपूरी आम्रपाली दुबेने नागरिकांना शिकवला जिवणाचा पाठ, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल

आम्रपाली दुबेने नागरिकांना शिकवला जिवणाचा पाठ, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल

अभिनेत्री आम्रपाली दुबे ( Amrapali Dubey)ही भोजपुरी इंडस्ट्रीची प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने भोजपुरीमध्ये कामरण्यापुर्वी तिने हिंदी टेलिव्हिजवरील प्रदर्शित होणाऱ्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. ती सोशल मीडियीवर नेहमी सक्रिय असून तिचा एक मोठा चाहतावर्ग आहे. ती नेहमी आपले नवनवीन फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असेत. आम्रपाली अभिनेत्रीसोबतच एक चांगली गायिका देखिल आहे. तिने काही चित्रपटांमध्ये स्वत:च गाणे गायले आहे. ती आपल्या छंदामुळे नेहमी चर्चेत असते.

आम्रपालीने नुकतांच एक व्हिडिओ शेअर केला आहे जो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. इंस्टग्राम अकाउंटवर अभिनेत्रीचे 3 मिलियन पेक्षाही जास्त चाहते फॉलो करत आहेत. आम्रपालीला शॉर्ट व्हिडिओ आणि रिल्स बनवायला फारच आवडते. त्यामुळे ती नेहमी व्हिडिओ बनवून चाहत्यांचे मनोरंजन करत असून आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करते. सध्या इंस्टग्रामवर एक जुणं ‘गाणं अच्छा जी मै हारी चलो मान जाओ’ या गाण्याची मधली ओळ आणि ‘जीवन के रास्ते लंबे हैं सनम’ या प्रसिद्ध गाण्यांवर खूप रिल्स बनवल्या आहेत. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री लोकांना आयुष्याचे ग्यान देताना दिसून येत आहे. यामध्ये ती लाल साडीमध्ये एकदम सुंदर आणि भारतीय सभ्यनारी दिसून येत आहे. व्हिडिओमध्ये या गाण्यावर तिचे हावभाव खपूच सोज्वळ दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करत तिने लक्षवेधनारे कॅप्शनही दिले आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “लेट नाइट की शुटिंग,तो क्या हुआ, लंबे रास्तों को मुस्कुराकर पार करना चाहिए” जे चाहत्यांना भुरळ घालत आहे. आतापर्यत आम्रपालीच्या या व्हिडिओला 12 हजारपेक्षाही जास्त लोकांनी लाइक केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Dubey Aamrapali ???? (@aamrapali1101)

आम्रपालीच्या या व्हिडिओला चाहत्यांनी खूप चांगला प्रतिसाद देत असून कमेंटचा वर्षाव केला आहे. काही युजरने लिहिले आहे की, क्युट, सुपरक्युट, बेस्ट एक्सप्रेशन, अशी प्रतिक्रिया व्यक्त करत तिचे कौतुक केले आहे. आम्रपालीने आपल्या करिअरची सुरुवात 2014 साली प्रदरिशित झालेल्या निरहुआ हिंदुस्तानी, या चित्रपटातुन केली होती. मात्र, यापुर्वी तिने हिंदी टेलिव्हिजवरील अनेक कार्यक्रमामध्ये काम केले होते, पण तिला हवी तशी प्रसिद्धी मिळाली नाही. पण तिला तिच्या पहिल्या चित्रपटाने यशाच्या शिखरावर पोहोचवले.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अभिनय सोडून परिणीती चोप्रा करतेय ‘हे’ काम; व्हिडिओ पाहून व्हाल थक्क
रिषभ पंतच्या नावाचं कुंकू भरुन उर्वशीने शेअर केले फोटो! चाहतेही म्हणाले, “गोष्ट लग्नापर्यत पोहोचली”

हे देखील वाचा