Saturday, August 9, 2025
Home मराठी मोठी बातमी! अभिजित बिचुकलेचा अपघात, रुग्णालयात दाखल

मोठी बातमी! अभिजित बिचुकलेचा अपघात, रुग्णालयात दाखल

बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले याच्याबाबत मोठी बातमी समोर येत आहे. अभिजीत बिचुकले याचा पुण्यात अपघात झाला आहे. या अपघात अभिजीत बिचुकले याच्या डोक्याला मार लागला आहे. अपघातात जखमी झाल्यानंतर बिचुकलेला तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

बातमी अपडेट होत आहे…

 

 

हे देखील वाचा