Tuesday, July 9, 2024

व्हिडिओ: अभिजित खांडकेकरचा दिसला रोमँटिक अंदाज, पत्नीने ऑन कॅमेरा केलं किस

भारतात सध्या पावसाळा सुरू आहे, त्यामुळे अनेक कलाकार पावसाचा आनंद घेताना दिसत आहेत. मराठी अभिनेता अभिजीत खांडकेकर यानेही पत्नी सुखदा खांडकेकर बरोबर मान्सून ऋतूचा मनमुराद आनंद घेतला आहे. त्याचा व्हिडिओही त्याने शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये अभिजीतचा रोमँटिक अंदाज दिसून येत आहे. या व्हिडिओत त्याची पत्नी त्याला किस करतानाही दिसून येत आहे. त्याने व्हिडिओला ‘बारीश का असर’ हे गाणंही बॅकग्राऊंडला लावले आहे. अभिजीतने नुकताच ७ जुलै रोजी ३६ वा वाढदिवस साजरा केला आहे.

(ही बातमी ८० शब्दांत आहे. सविस्तर बातम्यांसाठी भेट द्या dainikbombabomb.com)

हे देखील वाचा