KKK: अवघ्या २० सेकंदाच्या फरकाने अर्जुन बिजलानीने ट्रॉफीवर कोरले स्वत:चे नाव, तर दिव्यांका त्रिपाठी ठरली उपविजेती

मागील काही दिवसांपासून कलर्स चॅनलवर ‘खतरों के खिलाडी’ हा शो सुरू होता. या शोचा हा ११ वा सीझन होता. हा शोमध्ये सेलिब्रिटींना अनेक प्रकारचे स्टंट करावे लागतात. यामध्ये स्पर्धकांना वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागतो. कधी प्राण्यांचा, तर कधी उंचीचा त्यांना सामना करावा लागतो. यावेळी देखील शोमध्ये अनेक प्रसिद्ध कलाकार सहभागी झाले होते. तर शोचा … Continue reading KKK: अवघ्या २० सेकंदाच्या फरकाने अर्जुन बिजलानीने ट्रॉफीवर कोरले स्वत:चे नाव, तर दिव्यांका त्रिपाठी ठरली उपविजेती