अडचणीत आलाय अर्जुन बिजलानी आणि नेहा स्वामीचा संसार? अभिनेत्याची ‘ती’ पोस्ट चर्चेत

छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाने लोकप्रियता मिळवणाऱ्या अभिनेत्यांमध्ये अर्जुन बिजलानीचे (Arjun Bijlani) नाव प्रामुख्याने घेतले जाते. आपल्या दमदार अभिनयाने त्याने मनोरंजन क्षेत्रात स्वतःची विशेष ओळख निर्माण केली आहे. अर्जुन बिजलानी त्याच्या अभिनयाइतकाच वैवाहिक आयुष्यामुळेही नेहमीच चर्चेत असतो. अलिकडेच अर्जुन आणि त्याच्या पत्नीमध्ये दुरावा निर्माण झाल्याच्या बातम्या समोर आल्या  होत्या. याबाबत आता अर्जुनने मोठा खुलासा केला आहे.  … Continue reading अडचणीत आलाय अर्जुन बिजलानी आणि नेहा स्वामीचा संसार? अभिनेत्याची ‘ती’ पोस्ट चर्चेत