Monday, June 9, 2025
Home बॉलीवूड हाय गर्मी! नोरा फतेहीचा ‘या’ व्यक्तीसोबतचा स्विमिंग पूलमधील व्हिडिओ व्हायरल, पाहून तुम्हालाही फुटेल घाम

हाय गर्मी! नोरा फतेहीचा ‘या’ व्यक्तीसोबतचा स्विमिंग पूलमधील व्हिडिओ व्हायरल, पाहून तुम्हालाही फुटेल घाम

नोरा फतेहीने आपल्या डान्सने चाहत्यांच्या मनावर छाप पाडली आहे. नोराने मागील काही दिवसांत एकापेक्षा एक गाणे दिले आहेत. तिच्या डान्सला चाहत्यांनी दाद दिली आहे. नोराचे डान्स व्हिडिओ यूट्यूबपासून ते सोशल मीडियापर्यंत चांगलेच पसंत केले जात आहेत. अलीकडेच, नोराचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये नोरा तिचा मित्र स्टीव्हन रॉय थॉमससोबत वेळ घालवताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये तिच्या अप्रतिम स्टाईलला खूप पसंती मिळत आहे.

नोरा फतेहीने या व्हिडिओमध्ये ऑफ शोल्डर बिकिनी घातलेली दिसत आहे. या व्हिडिओमध्ये नोरा स्टीव्हनसोबत स्विमिंग पूलमध्ये केशरी रंगाच्या बिकिनीमध्ये दिसत आहे. तिचा मित्र स्टीव्हन हा व्हिडिओ बनवताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये नोराने तिचे केस बांधले आहेत, त्यासह तिने मेकअप केला आहे. चाहते हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत.

व्हिडिओला मिळतेय जोरदार पसंती
चाहत्यांना हा व्हिडिओ खूप आवडत आहे. व्हिडिओ पाहून चाहते नोराचे कौतुक खूप करत आहेत. नोराच्या फॅन पेजवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. नोरा फतेहीचा हा व्हिडिओ जुना आहे. हा व्हिडिओ ४ तासांपूर्वी शेअर करण्यात आला होता आणि आतापर्यंत या व्हिडिओला भरपूर व्ह्यूज मिळाले आहेत. विशेष म्हणजे नोराला स्टीव्हन रॉय थॉमससोबत अनेक वेळा पाहिले गेले आहे.

नोराने अनेक मोठ्या प्रोजेक्ट्सवर केले काम
अलीकडेच नोरा ‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’ चित्रपटात दिसली होती. या चित्रपटातून तिला बरीच लोकप्रियता मिळाली. तसेच या चित्रपटात अजय देवगण तिच्यासोबत मुख्य भूमिकेत होता.

नोराने ‘दिलबर’ आणि ‘गर्मी’ सारख्या गाण्यांनी आपली खास ओळख निर्माण केली आहे. नोरा ‘बिग बॉस’चाही एक भाग राहिली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-आर्यनच्या अडचणीत वाढ; जामीन फेटाळल्यानंतर एनसीबी अधिकारी म्हणाले, ‘या निर्णयाने आरोप करणाऱ्यांची बोलती बंद’

-‘आपल्याला लाज वाटायला पाहिजे’, शारीरिक अत्याचार प्रकरणावर भूमी पेडणेकरने केला संताप व्यक्त

-पिवळ्या रंगाच्या पंजाबी ड्रेसमध्ये सपना चौधरीचे देसी स्टाईलमध्ये फोटोशूट, साधेपणाने जिंकले चाहत्यांचे मने

हे देखील वाचा