छाेट्या पडद्यावरील लाेकप्रिय मालिका ‘ये रिश्ता क्या कहलाता है‘ यामध्ये अक्षराच्या भूमिकेने प्रसिद्धी मिळवलेली हिना खान कायमच चर्चेत असते. अभिनेत्री हिना कधी पारंपरिक तर कधी बाेल्ड स्टाईलमध्ये चाहत्यांचे लक्ष वेधत असते. अशातच अभिनेत्रीचे काही फाेटाे साेशल मीडियावर प्रचंड व्हायरल हाेत आहेत. या फाेटाेमध्ये अभिनेत्री गुलाबी-पांढऱ्या प्रिंटेड फ्रॉकमध्ये फार सुंदर दिसत आहे. या फाेटाेवर चाहेत लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. अलीकडेच अभिनेत्रीनं माध्यमांशी बाेलताना, तिच्या पहिल्या प्रेमाचा खुलास केला. काेण आहे हिनाचं पहिलं प्रेम चला जाणुन घेऊया…
टीव्ही अभिनेत्री हिना खान (hina khan) सतत फिक्शन स्पेसमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असते. हिनाने अलीकडेच माध्यमांशी बाेलतानाे सांगितले की, टीव्ही कलाकारांना कोणत्या प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागतो. हिना खान म्हणाली की, “मी नेहमी म्हणते की, बॉलीवूड फिल्म प्रोजेक्ट क्रॅक करणे सोपे नसते. तुम्ही नेहमी सतर्क राहून प्रयत्न करत राहावे.”
View this post on Instagram
जेव्हा हिनाला विचारण्यात आले की, तिला मालिकेमध्ये परत येण्याबद्दल काय वाटते, तेव्हा हिनाने तिच्या दृष्टिकोनाबद्दल खुलासा केला. हिना खान म्हणाली की, “टीव्ही हे नेहमीच माझे पहिले प्रेम असेल, पण खरे सांगायचे तर सध्या मला वाटत नाही की, मी कोणत्याही फिक्शन शोमध्ये परतेन. पण काहीही सांगता येत नाही.
‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेत राजन शाहीला हिच्यासाेबत झालेल्या वादामुळे तिला ही मालिका साेडावी लागली हाेती. पण हिना म्हणाली होती की, “तिला स्वतःला एक्सप्लोर करायचे आहे, त्यामुळे तिने हा शो सोडला. हिना खूप लोकप्रिय आहे पण तरीही ती बॉलिवूड चित्रपटाची वाट पाहत आहे.
View this post on Instagram
हिना खान सध्या OTT प्लॅटफॉर्मवर एन्जॉय करत आहे. ती लवकरच एका वेब शोमध्ये पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. हिना अतिशय सुंदर असण्यासोबतच फॅशन आयकॉन देखील आहे. अभिनेत्री आपल्या किलर लूक्सने चाहत्यांच्या मनावर राज्य करते.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
दक्षिण केरलच्या 32 हजार महिला अपाहरण घटनेला ‘या’ चित्रपटाने दिला ऊजाळा, पाहाच एकदा ट्रेलर
सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी ‘या’ ठिकाणी अडकणार लग्नबंधनात, समोर आली मोठी माहिती