भोजपुरी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री मोनालिसा नेहमीच चर्चेत असते. मोनालिसाने भोजपुरी चित्रपट तसेच हिंदी टेलिव्हिजन मालिकांमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांची यादी वाढतच चालली आहे. मोनालिसा अनेकदा तिचे सुंदर फोटो सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर करत असते, ज्यांना खूप पसंतीही मिळते. आता नुकतेच पुन्हा एकदा मोनालिसाने तिच्या तिच्या हॉट फोटोंनी सोशल मीडियाचा पारा वाढवला आहे. या फोटोत तिची नखरेबाज स्टाईल दिसत आहे.
नुकतेच मोनालिसाने तिचे अतिशय सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये मोनालिसाला पाहून तिचे चाहतेही खूप खुश होत आहेत. या फोटोंमध्ये मोनालिसाची ग्लॅमरस स्टाईल तिच्या चाहत्यांची मने जिंकत आहे.
मोनालिसाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून हे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये मोनालिसाने पांढऱ्या रंगाचा क्रॉप टॉप परिधान केला आहे. यासोबत तिने काळी हॉट पँट घातली आहे. ज्यामध्ये मोनालिसा खूपच ग्लॅमरस दिसत आहे. मोनालिसाने या ड्रेससोबत अतिशय सुंदर आणि आकर्षक डोळ्यांचा मेकअप केला आहे. तिच्या डोळ्यांवर हिरव्या रंगाची आयशॅडो आहे. यासोबत तिने पिंक रंगाची लिपस्टिक लावली आहे. ज्यामध्ये मोनालिसा खूपच सुंदर दिसत आहे.
मोनालिसाचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. यासोबतच मोनालिसाच्या चाहत्यांनाही हे फोटो खूप आवडत आहेत. मोनालिसाच्या या फोटोंवर कमेंट करत चाहते तिचे कौतुक करत आहेत. मोनालिसा अनेकदा अनेक फोटो शेअर करत असते. ज्यामध्ये तिचा लूक खूपच ग्लॅमरस दिसतो. नुकतेच मोनालिसाने करवाचौथच्या निमित्ताने तिचे साडीतील काही फोटो शेअर केले आहेत. जो तिच्या चाहत्यांना खूप आवडला होता.
मोनालिसाने टीव्ही इंडस्ट्रीत आपली ओळख निर्माण केली आहे. ती अनेक टीव्ही मालिकांमध्ये दिसली आहे. ती सध्या कलर्सवरील ‘नमक इश्क का’मध्ये काम करताना दिसत आहे. मोनालिसा एकेकाळी भोजपुरीतील टॉप अभिनेत्रींपैकी एक मानली जायची, पण सध्या टीव्हीच्या दुनियेत सक्रिय आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-बाबो, हिने तर समुद्रातच आग लावली की! दिशा पटानीचे पांढऱ्या रंगाच्या बिकिनीमधील सिझलिंग फोटो
-कौतुकास्पद! रणवीर सिंगने केले NCERTचे कौतुक; म्हणाला, शाळेतील पुस्तके ‘या’ भाषेत मिळणे मोठे पाऊल