Friday, July 5, 2024

‘ही तर वाईफ मटेरियल’, शर्टची बटनं उघडून अभिनेत्रीने सोफ्यावर दिल्या खतरनाक पोझ; फोटो पाहिले का?

काळानुसार सिनेसृष्टीतील कलाकार आपल्या जीनवशैलीत बदल करताना दिसत आहेत. आधी बोल्डनेसला इतकं महत्त्व नव्हतं. मात्र, जसा काळ बदलत गेला, तसा बोल्डनेस आणि ग्लॅमरसचा भडीमार सुरू झाला. आता प्रत्येक सिनेसृष्टीतील अभिनेत्री ही तिच्या बोल्ड आणि हॉट अंदाजामुळे चर्चेत असल्याचे पाहायला मिळते. यामध्ये भोजपुरी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री नेहा मलिक हिचाही समावेश आहे. नेहा खूप कमी काळात सोशल मीडिया सेन्सेशन बनली आहे. तिच्या चाहत्यांसाठी ती सोशल मीडियावर तुफान सक्रिय असते. तिचे इंस्टाग्राम अकाऊंट हॉट फोटोशूटने भरलेले आहे. अशात तिने पुन्हा एकदा चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवला आहे.

अभिनेत्री नेहा मलिक (Nehhaa Malik) हिने चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवत बोल्ड लूक शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती खूपच हॉट दिसत आहे. यामध्ये तिने काळ्या रंगाची ब्रालेट आणि मिनी स्कर्ट परिधान केली आहे. तसेच, तिने बटन न लावलेले शर्टदेखील परिधान केले आहे.

नेहा मलिक बनलीय सोशल मीडिया सेन्सेशन
नेहा मलिकला आता परिचयाची गरज नाही. तिने तिच्या अभिनयाने सिनेसृष्टीत खास स्थान निर्माण केले नसेलही, पण ती तिच्या अदांनी प्रेक्षकांचे लक्ष चांगलेच वेधते. नेहाची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुर असतात. नेहाने मागील काही दिवसांपासून तिच्या फोटोशूटने सोशल मीडियाचे तापमान वाढवले आहे. पारंपारिक असो किंवा पाश्चिमात्य, प्रत्येक लूकमध्ये नेहा सुंदर दिसते. नुकत्याच शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिने शर्टची बटनं उघडून आपले क्वीवेज फ्लॉन्ट केले आहे.

शर्टची बटनं उघडून सोफ्यावर लोळली नेहा, बोल्ड लूक कॅमेऱ्यात कैद
नेहाने तिचा हा लूक हलका मेकअप आणि लाल लिपस्टिकसह पूर्ण केला आहे. यासोबतच तिने केस कुरुळे केले आहेत. या फोटोत ती सोफ्यावर बसून वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे. या फोटोंमध्ये ती इतकी बोल्ड दिसत आहे की, चाहत्यांना तिच्यावरून नजर हटवणे कठीण होत आहे.

तिने हा फोटो शेअर करत लिहिले आहे की, “पावसाप्रमाणे वागा आणि माझ्या प्रेमात पडा.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Nehhaa Malik (@nehamalik335)

तिच्या पोस्टला ६० हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. एका चाहत्याने कमेंट करत “लग्न करण्यासारखी मुलगी.” दुसऱ्या एका चाहत्याने कमेंट करत लिहिले की, “तू कपड्यांमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.” आणखी एकाने कमेंट करत लिहिले की, “चकवणारे सौंदर्य.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Nehhaa Malik (@nehamalik335)

सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग
नेहा मलिकच्या सोशल मीडिया अकाऊंटबद्दल बोलायचं झालं, तर तिला इंस्टाग्रामवर ३३ लाख चाहते फॉलो करतात. ती तिच्या चाहत्यांसाठी वेगवेगळे फोटो शेअर करत असते. सिनेमात कमी दिसत असली, तरीही तिला चाहत्यांचे लक्ष कसे वेधून घ्यायचे हे चांगलेच माहिती आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

पन्नाशीतही मैफील लुटतेय कृष्णा अभिषेकची बायको, स्विमिंग पूलकिनारी बिकिनीतच लावले ठुमके

‘डेढ फुटिया’ भूमिका गाजवणाऱ्या नार्वेकरांचे साठीत पदार्पण, बॉलिवूडमध्येही सोडली अभिनयाची छाप

राखीने इंजेक्शन देणाऱ्या नर्सला प्रश्न विचारताच नेटकऱ्याची कमेंट चर्चेत; म्हणाला, ‘सुई आत, बूस्टर बाहेर’

हे देखील वाचा